शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : रस्त्यावर ना मंडप... ना मिरवणुका; जसा गणेशोत्सव, तसाच नवरात्रोत्सवही

राष्ट्रीय : कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : coronavirus: ‘नवरात्रीबाबत आताच नियमावली जाहीर करा’, आशिष शेलार यांची मागणी

नागपूर : कोरोनाच्या सावटातही होणार ‘अखंड ज्योत’ प्रज्वलित

सोलापूर : उत्सव अन् इलेक्शनही झाले; होमगार्डची दिवाळी गेली अंधारात 

सोलापूर : कोजागरीतून रेल्वे खात्याला मिळाले दोन दिवसात ३४ लाखांचे उत्पन्न

सोलापूर : कर्नाटकी भाविकांची तुळजापूरची वारी

बुलढाणा : खामगावात रविवारपासून ऐतिहासिक शांती महोत्सव!

जालना : वीस तास रंगला बालाजींचा पालखी सोहळा