सरहद्द संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावाने पार्सल पाठवून त्यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय नामदेव ब्रिगेड आणि महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाने न ...
आजच्या युगात रोजगाराची कामे मिळवून पैसा कमवणे अवघड ही झाले आहे. आण िकाम पाहून पैसा कमविणे हा विषय पण गांभीर्याच्या झाला आहे. जेवढे काम अवघड तेवढे कामाचे मोल मजूर घेत असतो. एका हाताने काम तर दुसर्या हाताने लगेच पैसा अशी मजुरांची पध्दत झाली आहे. ...
येथे सकल जैन समाज येवला तालुका व अंदरसूल जैन मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर वेदि प्रतिष्ठा कलशारोहन समारंभ व विश्वशांती महायज्ञ रविवारी (दि.२५ मार्च व २६ मार्च रोजी होणार आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे क ...
सिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरातून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम’ च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर व वावी येथे आलेल्या अनेक साई पालख्यांचे व हजारो साई ...
इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बेलगाव कुºहेच्या सरपंचपदी राजाराम शिवाजी गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत ही निवड झाली. ...
सप्तश्रृंगी सहकारी सुतिगरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली असून सदर सुतगिरणीच्या सभासदांनी धारण केलेल्या भागाची रक्कम त्यांना परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असल्याची माहीती संजय गीते, अवसायक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस् ...
नाशिक : मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली ...