नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक ... ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ओंडली या गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. ओंडली शिवारात जवळच बैल चारत असताना गणेश हंबरे या शेतकऱ्याला भाताच्या खाचरात मृत अवस्थेत असलेला बिबटया दिसून आला. याबाबतची माहिती त्याने गावचे पोली ...
आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध ठिकाणी टिळक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले ...
संपूर्ण जून महिना कोरडा गेलेवर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र ...