इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कारभारी भगत शिंदे तर उपाध्यक्षपदी सारजाबाई दत्तू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
महाराजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले शाळेतच देण्यात येणार आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथील प्राथमिक शिक्षकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस टू इन वन प्रिंटर भेट तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आली. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून केलेली सुरुवात, जिजाऊंची शिकवण, अफजलखान भेट, पन्हाळ्याहून सुटका, संभाजी महाराजांचा संघर्ष अशा विविध प्रसंगांचा इतिहास पोवाड्यातून शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर केला. शेतकरी आत्महत्या, समाजातील कुप्रथांवर प्रब ...