नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल ...
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव या अतिसंवेदनशील शहरात कोरोनाने दीड महिन्यापूर्वी थैमान घातले. मालेगावात खडा पहारा देणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला. पोलीस अधीक्षक मुख्यालयाचे जवळपास ४ अधिकारी व ९२ कर्मचारी असे ९६ पोलीस कोरोनाबाधित झा ...
चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्त झाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे मुंबईहून आलेले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना वॉरियर्सने चौदा दिवस अपार कष्ट घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे पांगरी गाव कोरोना मुक्त झाले. ...