नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल ...
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस ...
देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा ...
राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा ...
नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच् ...
लोहोणेर : - कसमादे सह संपुर्ण महाराष्ट्रात मक्या वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कसमादे सह देवळा तालुक्यात गिरणा काठावरील विठेवाडी, भऊर परिसरात महिन्यापुर्वी पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर ...