लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...
पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिळकोस ते कळवण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गत पाच वर्षांपासून या रस्त्याची देखभाल होत नसून, अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले असून, संबंधित विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह प ...
सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे. ...
दिंडोरी : वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांच्या बिलाची आकारणी वाढीव दराने केल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी आॅनलाइन यादीत नाव येण्यासाठी मागील वर्षभरापासून अनेकवेळा तहसील कार्यालयात चकरा मारल्या आहेत. मात्र, पुरवठा विभागातील गलथान कारभारामुळे अनेकवेळा आधारकार्ड देऊनही आॅनलाइनला नाव येत नसल्याने अनेक लाभ ...
मालेगाव मध्य : लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी जनता दल (से.)च्या वतीने नवीन बसस्थानकलगतच्या विद्युत वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीजदेयकांची होळी करण्यात आली. ...
लासलगाव : गत काही दिवसांपासून कोरोनामुळे बंद असलेले येथील रेल्वे स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करीत नागरिकांनी रांगा लावलेल्या दिसून आल्या. ...