नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपरिषदेतही १० ते १४ मे दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया आज मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, मंगळवारी एकही हरकत व सूचना दाखल झाली ...
वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर गावात राहणाऱ्या जावरे कुटुंबीयांचा अल्पवयीन मुलगा अचानकपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याची तक्रार ... ...
ओझर : येथील विमानतळ परिसरात एचएएलच्या मालकीच्या जागेत असलेल्या मोकळ्या गायरानातील गवताला शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एचएएल प्रशासनाह एअरफोर्स अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी नाशिकसह पिंपळगाव, ये ...
त्र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील रायांबे या गावातील एका युवतीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केल्यानंतर सदर युवतीकडून ग्रामपंचायतीने सदर ... ...