लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिक हादरले: महिलेच्या अंगावर गुंगीचं औषध टाकत चिमुकलीची गळा चिरून हत्या - Marathi News | Nashik A little three months old girl killed she is killed by putting medicine on the womans body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक हादरले: महिलेच्या अंगावर गुंगीचं औषध टाकत चिमुकलीची गळा चिरून हत्या

पोलिसांनी चिमुकलीच्या मारेकऱ्याचा शोध सुरू केलाय. ...

माळशेज घाटात अडकले १५ ट्रेकर्स; चौदा सुखरूप, एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 15 trekkers stuck in Malshej Ghat Fourteen happy one tragic death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात अडकले १५ ट्रेकर्स; चौदा सुखरूप, एकाचा दुर्दैवी मृत्यू

जवळपास एक-दोन तासानंतर ४०० फूट खोल शोधाशोध केल्यानंतर त्या युवकाचा मृतदेह दिसून आला ...

धक्कादायक! काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक - Marathi News | Students pelted stones on teacher for not allowing to copy, incident of manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक

घडलेल्या घटनेत शिक्षकाच्या डोक्याला लागला जबर मार ...

विहिरीत पडलेल्या दोन उदमांजरांना जीवदान - Marathi News |  Farmers with the help of forest department rescued two wild cats that fell into a well on Sonari-Sonambe border in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या दोन उदमांजरांना जीवदान

सिन्नर तालुक्यातील सोनारी-सोनांबे सरहद्दीवर विहिरीत पडलेल्या दोन उदमांजरांना शेतकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने जीवदान दिले. ...

पुरातन गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक - Marathi News |  Abhishek of sun rays was seen on Shivpindi in the ancient Gondeshwar temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरातन गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक

पुरातन गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक पाहायला मिळाला.  ...

नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी; केटीवेअर बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे मासे मृत - Marathi News | An atmosphere of fear has been created everywhere due to the appearance of chemically contaminated water in the riverbed on the eastern side of the Ketware dam in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी; केटीवेअर बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे मासे मृत

नाशिक येथील केटीवेअर बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.  ...

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना - Marathi News | Unfortunate death of farmer due to lightning: Incident in Sarad nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना

सुरगाणा तालुक्यातील सराड येथे  सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...

नाशिकमधील जगताप मळ्यात पोलिसांना धक्काबुकी - Marathi News | dispute between youngstrers and police in nashik jagtap mala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील जगताप मळ्यात पोलिसांना धक्काबुकी

भंडारी व आढाव यांनी क्रिरांश कौशिक याला ताब्यात घेऊन पोलिस गाडीतून उपनगर पोलीस ठाण्यासमोरील गुन्हे शाखा कार्यालयात आणले. ...