गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे. ...
शहर पोलीस दलात कोरोना वाढत असून, अद्याप ३१ संशयितांपैकी २४ पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यौपकी १८ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर पोलीस दलातील एका कोरोना योद्धाचा बळीदेखील गेला आहे. सध्या १२ कर्मचाऱ्यांवर र ...
गोण्या उघडून तपासल्या असता यामध्ये गांजासारखा अंमली पदार्थाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ३२ किलो गांजासह १६ हजारांची रोकड, ४ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण ...