खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर आलेला योगेश दादा गांगुर्डे (३०) याला गाडगे महाराज पुलाजवळीत त्याच्या राहत्या घरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्राणघातक देशी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा ३१ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १९) आयुक्तालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात नियुक्त असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय आंधळे (२७, मूळ रा. ठाण ...
रस्त्यालगत उभी केलेली मोटार बाजूला घ्या असे सांगितल्यामुळे राग धरुन कुरापत काढत मनपाच्या सिटीलिंक बसमध्ये चढून चालक, वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केल ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने तीन दिवसापूर्वी रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली. संशयित सोनू उर्फ काळ्या शबीर असे पोलिसांनी ताब्यात ...
तिडके कॉलनी कुटे मार्ग भागात अज्ञात चोरट्यांनी रॉयल अपार्टमेंट येथे गोविंदराव बाबूराव भोसले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. ...