पंडित कॉलनीमध्ये राहणाºया एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नीने संशयित पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्ररदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण् ...
शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणे जेथे प्रवेश निषिद्ध असून, अशा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घूसखोरी करून मध्यरात्रीच्या सुमारास चंदनवृक्ष कापून लंपास करण्याच्या घटना मागील दोन महिन्यांमध्ये लागोपाठ घडल्याने पोलिसांनी चौघां चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
रिक्षाचालकासह इतर दोघांनी प्रवाशाकडीलं रोकड, दागिने, मोबाइल, कपडे असा ऐवज लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सचिन राजेंद्र जाधव (३८, रा. कामटवाडे) यांनी तिघा संशयितांविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल केली आहे. ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्टÑपतिपदक जाहीर करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक रघुनाथ भरसट व सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांचा त्यात समावेश आहे. ...
पोलिसांनी सुरुवातीला भोंदूबाबाचे साथीदार राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) यांना अटक केली. त्यानंतर तपासाला गती देत भिवंडीमध्ये भोंदूबाबा असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ...