स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजने अंतर्गत धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक) ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची ...
काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. मह ...
स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील हा भाग आहे. तसेच पावसाळा सुरू झाला असताना या रस्त्याच्या विकासाचा घाट ...
आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेत अडकलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या मूळ देय रकमेवर १८ कोटी ११ लाख रुपयांच्या व्याजावर पाणी सोडत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यास मान्यता देण्यात आली. विशेष म्ह ...
शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ...
काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे. ...
प्राथमिक शिक्षक बॅँकेत महापालिकेच्या बुडालेल्या रकमेपोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकती आता गहाणमुक्त करण्याचा घाट असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. विशेष म्हणजे जप्त मिळकतीपोटी ४ कोटी ५७ लाख रुपये स्वीकारावे की त्यावरील व्याजाची परिगणना केल् ...