जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन ...
सातपूर : शहरात गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने साडेतीन कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत सोमवारी (दि.१९) देण्यात आली. अंबड येथे शं ...
शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकू ...
शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमधील सुपर स्प्रेडर्स शोधून काढण्यासाठी यापूर्वी संबंधित नागरिकांची उचलबांगडी करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. पोलिसांबरोबरच आता महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर अचानक फिरणारे न ...
नाशिक : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी महापालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत ...
नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अ ...
शहरात यापूर्वी गेल्या वर्षी महापालिकेने विविध ठिकाणी परवानगी दिलेले १०४ भाजी आणि फळ बाजारांवर फुली मारली असून, आता नव्याने खुल्या जागा, शाळा आणि मैदानात भाजी, तसेच फळविक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे. अर्थात, या सर्व ठिकाणी महापालिकेच्या नियमानुसार आ ...
आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात ते ...