नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला. ...
नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले. ...
नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ ...
विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह् ...
नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सुरू असणारी चौकशी यापुढेही सुरू राहणार असल्याचे नवनियुक्त महसूल आयुक्त राजाराम माने यांनी स्पष्ट केले. ...
नाशिक : मागासवर्गीय, भटके विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास राज्य सरकारने महाविद्यालयांना नकार दिला. ...
नाशिक : ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने ओळखीचा कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. ...
राज्य सरकारकडून दरवर्षी दिले जाणारे महसूल खात्याचे विविध कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या २१ दिवसांसाठी महसूल खात्याला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. बुधवारी जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात महसूल अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन मह ...