लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह'  - Marathi News | surats daughters discovered new asteroid orbiting mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

दोन विद्यार्थिनींनी अंतराळातील एक लघुग्रह शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासानेही या शोधाला दुजोरा दिला आहे. HLV2514 असं या नव्या लघुग्रहाला नाव देण्यात आलं आहे.  ...

आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस - Marathi News | CoronaVirus : Nasa develops a pulse pendant that reminds you not to touch your face | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

CoronaVirus News Latest Update : मास्कप्रमाणे रोज नेकलेसचा वापर करायला हवा. जेणेकरून संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. ...

टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी! - Marathi News | NASA launches lunar loo challenge for toilet design, best design will win rs 26 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी!

अंतराळातील वेगवेगळ्या समस्यांपैकी अशीच एक समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिलंय, हे चॅलेंज पूर्ण करणारी व्यक्ती लाखो रूपये कमावू शकते. ...

Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | NASA made a video of watching the sun for 10 years, making a splash on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ

नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे. ...

VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा.... - Marathi News | Scientists spot strange green glow around mars in bombshell space discovery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

स्पेस डॉट कॉमनुसार, मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची दिसत आहे. ...

बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा - Marathi News | five more space rocks headed towards earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट - Marathi News | Giant asteroid ready to enter in earths orbit alert from NASA pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हा उल्कापिंड ६ जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा हा उल्का आहे. ...

नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात - Marathi News | NASA's Space X launch; 9 years after the American astronaut into space hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात

फ्लोरिडा : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने ९ वर्षांनंतर इतिहास रचला आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस ... ...