शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : WHO GCTM: काय आहे WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन? भारतासाठी ठरणार 'गेम चेंजर'...

राष्ट्रीय : President Election: राष्ट्रपती निवडणूक; NDA कडे 9000 मतांची कमतरता, असा असेल मोदी-शाह यांचा 'मास्टरप्लॅन'

आंतरराष्ट्रीय : Sanath Jaisurya: भारत आमचा 'मोठा भाऊ', जयसूर्याने मानले मोदींचे आभार

आंतरराष्ट्रीय : Sri Lanka Crisis : 'PM मोदी दयाळू, आमचा एअरपोर्टही सुरू केला; भारत आमचा मोठा भाऊ'; श्रीलंकेनं केलं कौतुक

राष्ट्रीय : Agneepath Entry Scheme Indian Army: अग्निपथ! तरुणांना सैन्यात तीन वर्षे सेवा 'सक्तीची'; मोदी सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : ईडीची पिडा, राज ठाकरेंचं भाषण, काँग्रेसची नाराजी अन् राष्ट्रपती पद!; पवार-मोदी भेटीमागची 'पंच'सूत्री

राष्ट्रीय : उद्यापासून कामाला लागा! १५ दिवस १५ टास्क; पंतप्रधान मोदींनी खासदारांना यादीच दिली

राष्ट्रीय : ...तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल! वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना सांगितला पुढचा धोका

राष्ट्रीय : १९९० नंतर भाजपाची ऐतिहासिक कामगिरी; पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पहिल्यांदाच ‘असं’ घडलं

क्राइम : गुन्हेगारांची खैर नाही! मोदी सरकार आणतंय नवा कायदा; कुठेही गेलं तरी लगेच कळणार