शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : माळ्याची मुलगी पंतप्रधान मोदींसोबत करणार योगासने; निवड झाल्यानंतर ११ वर्षीय दीपा म्हणाली...

राष्ट्रीय : आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींची खास तयारी, देणार स्पेशल गिफ्ट; जाणून घ्या...

पुणे : Narendra Modi: भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते

पुणे : PHOTOS| पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज

राष्ट्रीय : Rajya Sabha Election: मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले; राजीनामा घेणार?

राष्ट्रीय : कोरोना महामारीनंतर जनतेचा PM मोदींवरील विश्वास वाढला, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर...

राष्ट्रीय : PM Kisan: 10 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 31 मे रोजी PM मोदी ट्रान्सफर करणार 11व्या हप्त्याचे पैसे

आंतरराष्ट्रीय : Sri Lanka Crisis: संकटकाळात भारताकडून मोठी मदत, श्रीलंकेच्या पंतप्रधानांकडून आभार मानत कौतुक

राष्ट्रीय : Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत