लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी - Marathi News | In the last 5 years, India has seen reform, perform, transform - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत.  ...

ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी - Marathi News | PM Narendra Modi speech in lok sabha on last day says These 5 years were of reform, perform, transform for the country; The dream of many generations has been fulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी

"अनेक पिढ्यांनी 'एक संविधान'चे स्वप्न बघितले होते. मात्र प्रत्येकवेळी अडथळा येत होता." ...

येणारी २५ वर्षे देशासाठी महत्वाची, आज देव आशीर्वाद देत आहेत; मोदींचे संसदेत भाषण - Marathi News | The coming 25 years are important for the country, God is blessing today; Narendra Modi's speech in 17th Parliament last day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येणारी २५ वर्षे देशासाठी महत्वाची, आज देव आशीर्वाद देत आहेत; मोदींचे संसदेत भाषण

आज राम मंदिरावर आभार प्रस्ताव मांडण्यात आला. यावर मोदींनी भाषण केले. यामध्ये नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडले. ...

शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा - Marathi News | In the Shirur Lok Sabha election only the candidate of the Grand Alliance will win Ajit Pawar claim | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास असून ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील ...

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ? - Marathi News | Announcement of Bharar Ratna Awards political benefits to bjp, Modi declared award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न ...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राम मंदिरावर होणार चर्चा; भाजपाकडून व्हीप जारी - Marathi News | Ram temple will be discussed in the budget session today; Whip issued by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राम मंदिरावर होणार चर्चा; भाजपाकडून व्हीप जारी

शनिवारी खासदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भाजपाने व्हीप जारी केला आहे. ...

'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले - Marathi News | MP Sanjay Raut criticized BJP on Bharat Ratna award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ...

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी - Marathi News | New Controversy over Bharat Ratna Award Mayawati made this demand targeting the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे. ...