Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
मी जाईन तेव्हा विकसित भारत तुमच्या हाती सोपवूनच जाईन, मी प्रत्येक क्षण देशासाठी जगत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या भव्य सभेत काढले. ...
या देशातून गरीबी हटवणे अशक्य वाटत होते. भावानो, या मोदीने गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढून दाखवले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...
"आपण राहुल गांधींकडून वदवून घ्या की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या," PM मोदींचं शरद पवारांना आव्हान ...
Lok Sabha Election 2024 : चार जूननंतर तुम्ही केवळ मोदीच राहणार आहात, भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आलेत. संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...