शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

नाशिक : मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...'

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो

महाराष्ट्र : छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका

राष्ट्रीय : PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?

मुंबई : गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच...; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

लोकमत शेती : PM In Nashik : ज्यांच्या मतांसाठी पिंपळगावला पीएमची सभा, त्या कांदा शेतकर्‍यांनाच बजावली नोटीस

ठाणे : 'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले, अमित शाहांचा मोठा दावा