शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

राष्ट्रीय : Narendra Modi : भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

राष्ट्रीय : 'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा

राष्ट्रीय : मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

राष्ट्रीय : Kangana Ranaut : जितके संयमी, तितकेच धाडसी; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक

राष्ट्रीय : ‘पंतप्रधानांनी जे सांगितले ते केले...’ DGMO बैठकीपूर्वी भाजपचे पात्रा म्हणाले- ‘पाकिस्तान एकाकी पडला’

राष्ट्रीय : वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

राष्ट्रीय : २६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान...; आदिल हुसेनच्या भावाचं विधान

राष्ट्रीय : वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज