शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

सिंधुदूर्ग : कणकवली राणेंचीच! नगराध्यक्षपद आणि 11 जागांवर बाजी मारत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राखले निर्विवाद वर्चस्व

मुंबई : शिवसेना सवतीसारखी वागल्याने राणेंना घेतले

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : राणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?

मुंबई : शिवसेना-भाजपाची युती झाली तर मी NDA सोडेन; नारायण राणेंचा इशारा

राष्ट्रीय : राज्यातील कोटा पूर्ण झाला, राज्यसभा म्हणजे 'गडचिरोलीला बदली' नाही; 'स्वाभिमानी' राणे समाधानी

मुंबई : उद्धव यांच्याऐवजी नारायण राणे गाडीतून उतरल्याने शिवसैनिकांची पंचाईत

पुणे : अजूनही नारायण राणे झळकतात काँग्रेसच्या फलकावर 

मुंबई : राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार

महाराष्ट्र : स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय 

मुंबई : 'शिवसेना डबल गेम खेळतेय!'...तर राज्यसभा सदस्यत्व सोेडेन - नारायण राणे