शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत! नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : “उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

महाराष्ट्र : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना... 

सिंधुदूर्ग : नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, माझ्या खांद्याला खांदा लावून...

सिंधुदूर्ग : हिंमत असेल तर सिंधुरत्न योजना परत सुरु करून दाखवा; वैभव नाईक यांचे राणे, केसरकरांना आव्हान

महाराष्ट्र : “होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली

सिंधुदूर्ग : तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, निलेशजी, धमकवणे बरोबर नाही

सिंधुदूर्ग : ..तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, वैभव नाईकांचे टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

धाराशिव : नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...