शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

अजूनही नारायण राणे झळकतात काँग्रेसच्या फलकावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 6:01 PM

 काँग्रेस भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे.

ठळक मुद्देजाहिरात फलकावरील छायाचित्रामुळे दिवसभर चर्चेचा विषय

पुणे: भाजपतर्फे नुकतेच राज्यसभेवर नियुक्त झालेल्या नारायण राणे अजूनही जिल्हा काँग्रेस भवनाच्या परिसरात लावलेल्या जाहिरात फलकावर झळकत आहे. परंतु,आजदेखील राणे काँग्रेस पक्षाच्या फलकावर विराजमान आहे.  जाहिरात फलकावर राणेंचा फोटो आढळल्याने लोकांसह काँग्रेसच्या काही नेते आणि कर्मचाऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. राणेंच्या जाहिरात फलकावरील छायाचित्रामुळे दिवसभर चर्चेचा विषय ठरला. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या नारायण राणे यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर राणेंंनी काँग्रेसची कार्यप्रणाली, पक्षातील काही नेत्यांवर सडकून टीका देखील केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. सुरुवातीला नारायण राणे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची आॅफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले होते.    

टॅग्स :PuneपुणेNarayan Raneनारायण राणेcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण