शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : खदखद पदावर बसून नव्हे तर...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांना सुनावले

अकोला : देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले

महाराष्ट्र : ते लोक धर्माधिकारींनी आणलेले हे मुनगंटीवारांचे वक्तव्य लांच्छनास्पद; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : पुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा...; नाना पटोलेंचा इशारा

अकोला : अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन

पुणे : दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पटोले स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो...; मविआच्या सभेतून नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?; मलिकांच्या विधानावरुन काँग्रेसची विचारणा

नागपूर : पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार! नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “सर्वांना समान...”