शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut- Nana Patole : चोंबडेपणाच्या वक्तव्यावरून पटोले-राऊतांमध्ये जुंपली; म्हणाले, “आपण आपल्या तोंडावर…” 

मुंबई : पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : चोंबडेपणा बंद करा! नाना पटोले स्पष्टच बोलले, संजय राऊतांना बोचऱ्या शब्दात सुनावले

मुंबई : “राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय जनताच घेईल; काँग्रेसचा ठाकरे गट आणि NCP ला टोला

मुंबई : अदानींचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? नाना पटोलेंचं सूचक विधान, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार

महाराष्ट्र : Nana Patole :कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा, नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : Mann Ki Baat: लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते, काँग्रेसचा खोचक टोला

मुंबई : Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, जशास तसे उत्तर देऊ : नाना पटोले