शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

ठाणे : न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले

ठाणे : लोकशाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल - नाना पटोले

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार, काही आमदार पक्ष सोडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : “मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल”

रत्नागिरी : भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले

महाराष्ट्र : आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालचे सरकार, नाना पटोलेंचं विधान, मविआत आता काँग्रेस मोठा भाऊ?

मुंबई : पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त; नानांकडून फडणवीस टार्गेट

महाराष्ट्र : “...तर मोदी सरकारचा पराभव अटळ, महागाईच्या मुद्द्यावर जाब विचारावा”; काँग्रेसचे टीकास्त्र

महाराष्ट्र : “देशात ९ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, भाजपने त्यावर आधी बोलावे”; काँग्रेसने सुनावले

महाराष्ट्र : “BRS भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”; काँग्रेसचे टीकास्त्र