शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी

नागपूर : हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

नागपूर : वडेट्टीवारांनाच पुढे करीत नाना पटोलेंना हायकमांडचा ‘चेक’

महाराष्ट्र : मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का?, मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “BJP, RSSशी संबंध, देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का?”; काँग्रेसचा सवाल

नागपूर : भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

महाराष्ट्र : भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : “मुंबईत होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज, शरद पवारांशी चर्चा”

महाराष्ट्र : मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

मुंबई : “दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न