लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट - Marathi News | Wharf to destroy Maharashtra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. ...

आर्थिक मंदीच्या सावटाने जनता त्रस्त - Marathi News | People suffer from economic slowdown | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्थिक मंदीच्या सावटाने जनता त्रस्त

भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते. ...

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट - Marathi News | Plan of to destroy Maharashtra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले. ...

धक्कादायक! 'दरदिवशी 67 लाख पोहोचतात ‘मातोश्री’वर' - Marathi News | Every day, 67 lakhs reach 'Matoshree' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! 'दरदिवशी 67 लाख पोहोचतात ‘मातोश्री’वर'

एसटी प्रवासी विम्याचे दरदिवसाला ६७ लाख रुपये ‘मातोश्री’वर पोहोचविले जातात. ...

प. महाराष्ट्रातील महापूर ही मानवनिर्मित आपत्ती ठरवा, नाना पटोले यांची पत्र याचिका - Marathi News |  W Decide man-made disaster in Maharashtra, Nana Patole's letter petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प. महाराष्ट्रातील महापूर ही मानवनिर्मित आपत्ती ठरवा, नाना पटोले यांची पत्र याचिका

पटोले व सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ती जनहित याचिका मानावी, अशी विनंती केली आहे. ...

महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर - Marathi News | congress will start polkhol yatra from 20th august to counter bjp mahajanadesh yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर

२० ऑगस्टपासून काँग्रेसच्या यात्रेला सुरुवात होणार ...

आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात - Marathi News | congress chief sonia gandhi likely to take decision on one man one post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

हंगामी अध्यक्षपद स्वीकारताच सोनिया गांधी ऍक्शन मोडमध्ये ...

कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले - Marathi News | While Kolhapur-Sangli was submerged, the government was busy in the Mahajandesh Yatra - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगीतले ...