शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका, राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य”

महाराष्ट्र : लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका

हिंगोली : गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद

महाराष्ट्र : “हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर : लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण देऊन टाका: नाना पटोले

नाशिक : नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

महाराष्ट्र : “महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेचा निर्णय भाजपप्रणित सरकारने घ्यावा”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार

पुणे : केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले

नवी मुंबई : राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी