शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    महाराष्ट्र : “राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, मुख्यमंत्री कोण होणार यात स्वारस्य नाही”: नाना पटोले

    मुंबई : राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’, काँग्रेसचा इशारा

    राजकारण : वंचितबाबत काँग्रेसची भूमिका ठरली? | ...वायफळ चर्चा करायला Congress तयार नाही | Nana Patole

    मुंबई : ... तेव्हा प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू; नाना पटोलेंनी सांगितली काँग्रेसची भूमिका

    मुंबई : “सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे”

    राजकारण : आमच्या सरकारमध्ये तोरा दाखवणारे अजित पवार आता गप्प, Nana Patole यांनी डिवचलं... | Ajit Pawar

    नागपूर : विदर्भात ६३२ ग्रामपंचायतींचा रंगणार फड, बावनकुळे, पटोलेंचे होणार मोजमाप

    राजकारण : वंचितबाबत काँग्रेसची भूमिका ठरली? | ...वायफळ चर्चा करायला Congress तयार नाही | Nana Patole on Prakash Ambedkar

    राजकारण : सरकारला काढलं येड्यात... नांदेडच्या घटनेवरून पटोलेंचा संताप | Nana Patole on Maha Yuti Govt

    महाराष्ट्र : “नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप