शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    वसई विरार : छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

    महाराष्ट्र : “सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, जातीनिहाय जनगणना करा”; काँग्रेसची मागणी

    महाराष्ट्र : “मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही”; काँग्रेसचे सरकारवर टीकास्त्र

    महाराष्ट्र : विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील

    महाराष्ट्र : “केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले

    नागपूर : नागपूरकरांना नुकसान भरपाई द्या, नाना पटोले यांची मागणी

    महाराष्ट्र : “पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत, व्यावसायिकांचे जेवढे नुकसान तेवढी भरपाई द्या; काँग्रेसची मागणी

    महाराष्ट्र : “१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी

    छत्रपती संभाजीनगर : 'मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले', आरोपावर एकनाथ शिंदे म्हणाले...

    महाराष्ट्र : नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...