शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : Maharashtra Politics: “ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?”

महाराष्ट्र : लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र, नेत्यांवर कारवाई का नाही?”

महाराष्ट्र : Ashish Shelar vs Nana Patole: काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल

सातारा : महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत”

महाराष्ट्र : Nana Patole : शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतलीय का?; नाना पटोलेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांची पाठराखण केली, देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”

महाराष्ट्र : कोश्यारी, त्रिवेदींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस