गांधीजींकडे असेपर्यंत राम आणि गाय अहिंसक होती, मात्र संघाकडे जाताच ते हिंसक झाल्याची परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केली. ...
आघाडीत लढूनही काँग्रेसने राष्ट्रवादीचा जाणून गेम केला. पहिले उपाध्यक्षावरून राष्ट्रवादीला हात धुवावे लागले. आता दोन सभापतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला एक सभापतिपद देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले. ...
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. जवळपास सात नवीन योजनांची घोषणांचा त्यात समावेश आहे. परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच बाळगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला. ...
पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनेचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (व्हीपीडीए) तीव्र निषेध केला आहे. व्हीपीडीएचे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्यानुसार हल्ल्याच्या विरोधात ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पं ...