लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

संत्रा निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करणार कधी? - Marathi News | When will Orange Export Facility Centers be constructed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करणार कधी?

विदर्भात ४.०५ लाख मेट्रिक टन निर्यातक्षम संत्रा उत्पादन होते, मात्र पायाभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. म्हणूनच संत्रा निर्यात सुविधा केंद्राची मागणी होत आहे्. ...

बापरे, झाडावर माेठ्या संख्येने हे किटक आले कुठून? - Marathi News | where did this insect come from in large numbers on the tree in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे, झाडावर माेठ्या संख्येने हे किटक आले कुठून?

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी ताे ‘स्टींग बग’ असल्याचे स्पष्ट  केले. ...

मानवी तस्करीबद्दल जागृतीसाठी वॉक फॉर फ्रीडम - Marathi News | Walk for Freedom to raise awareness about human trafficking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवी तस्करीबद्दल जागृतीसाठी वॉक फॉर फ्रीडम

नागपुरात १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता झाशी राणी चौकातील मातृ सेवा संघ हॉस्पिटल येथून वॉक फॉर फ्रीडमला सुरुवात होणार आहे. ...

इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार - Marathi News | Organ Donation of an Engineer, Life Donation of Three; The donor's wife, brother took the initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार

ब्रेन डेड झालेल्या एका अभियांत्रिकी व्यक्तीचा अवयवदानासाठी पत्नीसह भावाने पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. या वर्षातील हे २५वे अवयवदान ठरले. ...

गरबाची तयारी झाली, टिपरी कोणती घेणार?, नवरात्रोत्सवात बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह - Marathi News | Preparations for Garba, Which one will Tipri take?, Huge crowd in markets during Navratri festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरबाची तयारी झाली, टिपरी कोणती घेणार?, नवरात्रोत्सवात बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह

गरबाचे ड्रेसेस, दागिने आणि टिपऱ्यांची खरेदी ...

अन् चक्क पोलिस स्टेशनमध्येच दोन कर्मचाऱ्यात फ्री स्टाईल हाणामारी - Marathi News | Clash between two employees in Bhiwapur police station itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् चक्क पोलिस स्टेशनमध्येच दोन कर्मचाऱ्यात फ्री स्टाईल हाणामारी

नशेत तर्र अन् शिवीगाळ  ...

सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात - Marathi News | Who will stop sunil Kedar in Saoner in gram panchayat election? Veteran leaders of BJP in the field | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात

२६ ग्रा.पं.साठी मोर्चेबांधणी  ...

दोन अज्ञात दुचाकींची धडक, रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | Collision between two unknown bikes, death of a 78-year-old woman who was crossing the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन अज्ञात दुचाकींची धडक, रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू

मानकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल ...