लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

राज्याच्या घनघोर लढाईचा ‘पूर्व’रंग, पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत फडणवीस, बावनकुळे, पटाेले अन् वडेट्टीवार यांची परीक्षा - Marathi News | Lok sabha election 2024 : The 'East' color of the deep battle of the state, the examination of Fadnavis, Bawankule, Patele and Vadettiwar in the five constituencies of East Vidarbha in the first phase. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या घनघोर लढाईचा ‘पूर्व’रंग; फडणवीस, बावनकुळे, पटाेले अन् वडेट्टीवार यांची परीक्षा

Lok sabha election 2024 : रामटेकचा अपवाद वगळता नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत अपेक्षित आहे . ...

साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास' - Marathi News | 63 percent increase in wealth in four and a half years, Congress candidate Vikas Thackeray's strong 'development' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास'

वार्षिक उत्पन्न २१९ टक्क्यांनी वाढले : सद्य:स्थितीत १० कोटींहून अधिक संपत्ती ...

वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड; मेट्रो पार्किंगमधून चोरायचे दुचाकी - Marathi News | Interstate gang of auto thieves busted, bikes stolen from metro parking lot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड; मेट्रो पार्किंगमधून चोरायचे दुचाकी

आरोपी हे नागपूर शहरात मध्य प्रदेश येथून दुचाकी चालवत येत होते व रेकी करून मेट्रोची पार्किंग व सार्वजनिक वाहन पार्क असलेले ठिकाणे शोधायचे. ...

काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Another blow to Congress; Tribal leader Namdev Usendi joins BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. ...

महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकली; डांबरीकरणाचा पत्ता नाही - Marathi News | Ballast was laid on the roads for a month in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकली; डांबरीकरणाचा पत्ता नाही

इरॉस को ऑप सोसायटीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी कंत्राटादाराने रस्त्यांवर गिट्टी टाकली. परंतु महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकून ठेवल्याने वाहनचालक वाहन घसरून जखमी होत आहेत. ...

नागपूरमधून १६ तर रामटेकमधून ७ जणांचे अर्ज दाखल, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस - Marathi News | 16 applications from Nagpur and 7 applications from Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधून १६ तर रामटेकमधून ७ जणांचे अर्ज दाखल, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

नागपूरसाठी ३४७ तर रामटेकसाठी २०५ अर्जाची उचल ...

गोव्याच्या सफरीचे नियोजन करणारांना खूष खबर - Marathi News | Good news for those planning a trip to Goa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोव्याच्या सफरीचे नियोजन करणारांना खूष खबर

नागपूर-मडगाव-नागपूर स्पेशल ट्रेनच्या ५४ फेऱ्यांच्या कालावधीचा विस्तार : तीन महिन्यांची मुदतवाढ ...

महाराजबाग प्राणीसंग्रहालयात या आठवड्यात येणार १० काळवीट, ३ चाैसिंगा - Marathi News | 10 blackbucks, 3 deers will arrive in Maharajbagh zoo this week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराजबाग प्राणीसंग्रहालयात या आठवड्यात येणार १० काळवीट, ३ चाैसिंगा

सदर वन्य प्राणी देवाण घेवाण प्रस्तावाला जानेवारी 2024 ला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली. ...