RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन
Naal movie, Latest Marathi News नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. Read More
Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशी नुकताच 'नाळ २' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने अमराठीवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. ...
Nagraj Manjule: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या पत्नीबद्दल सांगितलं. ...
Naal 2 : चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या 'मणी'च्या अभिनयालाही खूप दाद मिळत आहे. 'मणी' म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची 'नाळ भाग २' साठी अगदी योगायोगाने निवड झाली. ...
गश्मीर महाजनीने देखील 'नाळ' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...
Naal 2 : एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. ...
Naal 2: दिवाळीत 'नाळ भाग २' प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. ...
ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. ...
Nagraj Manjule : नागराज यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नागराज मंजुळे एका गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात सीक्वल घेऊन येत आहेत. ...