शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 

Read more

व्यापार : केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

व्यापार : श्रीमंत व्हायचंय? मग आजच सुरू करा १० नियमांचे पालन; कर्जातून मुक्ती आणि बचतीची खात्री!

व्यापार : चाळीशीत आहात? मग 'या' ७ चुका टाळा! निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी आजच लावा आर्थिक 'फिल्डिंग'

व्यापार : 'रिस्क है तो इश्क है..,' एफडी नाही तर आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करताहेत भारतीय; काय म्हणतो रिपोर्ट

व्यापार : बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर

व्यापार : SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत, कधीपर्यंत होणार लिस्टिंग; काय आहे प्लॅन?

व्यापार : रिटर्नच्या मागे धावू नका, जोखीम ओळखा! अल्फा, बीटा आणि शार्प रेशो तपासून करा गुंतवणूक

व्यापार : पगार ५० हजार असो वा १ लाख; 'हा' एक फॉर्म्युला करेल कोट्यधीश; गुंतवणुकीचे 'सुपर हिट' गणित

व्यापार : SEBI नं बदलले म्युच्युअल फंडाशी निगडीत महत्त्वाचे नियम, काय झालाय बदल? समजून घ्या 

व्यापार : रिटायरमेंटचं टेन्शन सोडा! १ कोटींचा फंड तयार करण्यासाठी किती करावी लागेल SIP? सोपं गणित