शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 

Read more

व्यापार : ३५ व्या वर्षी गुंतवणूक, ५५ व्या वर्षी २ कोटींचे मालक! म्युच्युअल फंडात कितीची SIP करावी लागेल?

व्यापार : लग्न असो की वाढदिवस; आता कॅश विसरा! गिफ्ट करू शकता म्युच्युअल फंड कार्ड,  सेबीचा प्रस्ताव; किती असेल लिमिट?

व्यापार : म्युच्युअल फंड करू शकता 'गिफ्ट', आला नवा नियम

व्यापार : सेन्सेक्स-निफ्टी १० वर्षांच्या सरासरीच्या खाली; गुंतवणूक करण्याची हीच का योग्य वेळ? तज्ज्ञांचा काय सल्ला?

व्यापार : SEBI चा मोठा प्लॅन! आता विना नॉमिनी 'हे' महत्त्वाचं काम करताच येणार नाही, नियम बदलण्याची तयारी

व्यापार : गुंतवणुकीचे टेन्शन सोडा! सेबीचे नवे 'लाईफ सायकल फंड्स' वयानुसार बदलणार तुमचा पोर्टफोलिओ

व्यापार : बाजार कोसळतोय? घाबरू नका, हीच आहे 'SIP' सुरू करण्याची सुवर्णसंधी! तज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाचे कारण

व्यापार : SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

व्यापार : सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकावरून १०% कोसळले! गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात; अशा स्थितीत काय करावे?

व्यापार : पोर्टफोलिओला मिळणार सोन्याचे 'सुरक्षा कवच'! सेबीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे म्युच्युअल फंडात मोठा बदल