भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केल ...
घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्त ...
सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची ...
चंद्रपूर महानगर पालिका व जिल्ह्यातील सहा नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान योजनेसाठी कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. दलित वस्ती सुधार योजना तसेच जिल्हा नियोजन समितीसह २५ कोटींपेक्षा अधिक कामांचाही समावेश आहे. परंतु, या कामांचे वर्कर ऑर्डर काढण्यात ...
महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर् ...
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळेच मागील वर्षी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले. यात डझनावरी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कुठे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी सरळसेवा पद्धतीने जाहिरात देऊन डॉ. विशाल काळे या ...
महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक ...
नगर परिषदेचा कारभार चालविण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची दुकाने व मालमत्ता कर हे दोनच मोठे उत्पादनाचे स्त्रोत आहेत. मात्र गोंदिया नगर परिषद मालमत्ता कर वसुलीत बरीच पिछाडलेली असल्याने मालमत्ता कराची थकबाती वाढतच चालली आहे. यंदा तर मागणी पेक्षा थकबाकी ...