शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्याची मुलुंडमध्ये आत्महत्या  

मुंबई : म्हाडाच्या ८१९ घरांसाठी १० नोव्हेंबरला सोडत, माहितीपुस्तिका संकेतस्थळावर, २२ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार  

मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या ८१९ घरांची सोडत १० नोव्हेंबरला, उद्या प्रसिद्ध होणार जाहिरात

मुंबई : मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट, रुग्ण वाढले : सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २७१ रुग्ण  

मुंबई : इंधन दरवाढीने कंबरडे मोडले! हा तर विषप्रयोग, मुंबईकरांच्या तीव्र भावना, सर्वाधिक दर मुंबईमध्येच  

मुंबई : शहरातील वाहतूक व्यवस्था अपुरी! यू.पी.एस. मदान : एमएमआरडीएची तीन दिवसीय कार्यशाळा  

मुंबई : लालबागचा राजा मंडळाला ४ लाख ८६ हजारांचा दंड  

मुंबई : कंत्राट रद्द होण्याचे संकट टळले, विकासकामांचा खोळंबा नाही, सुधारित परिपत्रक काढून राज्य सरकारचा दिलासा  

मुंबई : ओला कचरा कमी करणार ‘शहरी शेती’, मराठी विज्ञान परिषदेचा उपक्रम

मुंबई : लक्झरी बसबंदीवरून गोंधळ, मुंबईत दिवसा बंदी; बसमालकांचा कोर्टात जाण्याचा इशारा