शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आज स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ पाणबुडीचा होणार नौदलात समावेश

मुंबई : निकालाच्या गोंधळाने विद्यार्थिनीचे वर्ष वाया! पूर्ण उत्तरपत्रिका तपासली नसल्यानेच स्पष्ट

मुंबई : नववर्षाच्या पार्ट्यांवर एफडीएची करडी नजर, उद्यापासून विशेष मोहीम

मुंबई : वेसावे खाडी होणार ‘गाळमुक्त’, गाळ काढण्यास ४ कोटींच्या निधीस केंद्राची मंजुरी

मुंबई : अग्निशमन दल कंटेनरमध्ये, जागेच्या टंचाईचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसू लागला

मुंबई : मुंबईकरांनो, ‘मर्कटलीलां’कडे दुर्लक्ष नको!

मुंबई : पोषण आहारातून चार विद्यार्थ्यांना विषबाधा, जोगेश्वरीच्या पालिका शाळेतील घटना

मुंबई : मांडूळ खरेदीसाठी त्याने विकले घर, रिक्षाचालकाची अंधश्रद्धा, राज्यात ‘मांडूळ गँग’ सक्रिय

व्यापार : ७०३५ कोटींचा घोटाळा! ‘पॅनकार्ड क्लब’चा कारनामा, ५० लाख गुंतवणूकदारांची फसवणूक

नाशिक : नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ