शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ५३ वर्षीय महिलेने दिले चार जणांना जीवनदान, मुंबईत या वर्षातील दुसरे अवयवदान

मुंबई : पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला 

क्राइम : मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी

क्राइम : विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

मुंबई : कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर

मुंबई : कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानेही मुंबईला वेढले

मुंबई : मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ  

मुंबई : नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

मुंबई : ४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड!

मुंबई : साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार