लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एमडी तस्करीप्रकरणी एटीएसने घेतला पठाणचा ताबा - Marathi News | ATS takes possession of Pathan in MD smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडी तस्करीप्रकरणी एटीएसने घेतला पठाणचा ताबा

MD smuggling case : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान ऊर्फ चिंकू पठाण (वय ४०) याला अटक केली. ...

डीजीचे आणखी एक पद रिक्त - Marathi News | Another post of DG is vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीचे आणखी एक पद रिक्त

राज्य पोलीस दलातील महासंचालक दर्जाचे आणखी एक पद रिक्त झाले आहे. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत. ...

बेकायदा बांधकाम : कंगनाला ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश - Marathi News | Illegal construction: Kangana to be relieved till February 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकाम : कंगनाला ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश

Kangana Ranaut : खार येथील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकामाप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. ...

coronavirus: राज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट - Marathi News | coronavirus :Decrease in daily cases of coronavirus in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट

coronavirus : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सोमवारी सर्वांत कमी दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. ...

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात - Marathi News | Sushant Singh Rajput death case: Assistant director Hrishikesh Pawar in the custody of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

Sushant Singh Rajput death case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. ...

मुंबईकर कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली - Marathi News | Mumbaikar Komal Jain first in the country in CA exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली

CA exam Result : नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला ...

27 हजार मुंबईकरांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम तोडले़ ; पोलिसांनी गुन्हे नोंदवले - Marathi News | 27,000 Mumbaikars break Corona ban Police reported the crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :27 हजार मुंबईकरांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम तोडले़ ; पोलिसांनी गुन्हे नोंदवले

Coronavirus : कोरोना निर्मूलनासाठी  देशभर लॉकडाऊन लागू केल्यापासून सोमवारपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, नियम झुगारणाऱ्यांविरोधात मुंबईत २७ हजार ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...

मुंबई विद्यापीठाचा कारभार खासगी कंपन्यांच्या हाती, सिनेट सदस्यांचा आराेप - Marathi News | The Mumbai university is run by private companies, according to senators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा कारभार खासगी कंपन्यांच्या हाती, सिनेट सदस्यांचा आराेप

Mumbai University : खासगी कंपन्यांना देण्यात येणारी कामे, त्यांच्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थी व प्रशासनाला होणारा नाहक त्रास, यामुळे मुंबई विद्यापीठ गेल्या काही वर्षांपासून चर्चेेत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना आणि सिनेट सदस्य करीत ...