लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Adani Airport Holdings च्या लीडरशिपमध्ये मोठे बदल; आता मुंबईत नाही, तर अहमदाबादमध्ये असेल मुख्यालय - Marathi News | Adani group rejigs airport business leadership to relocate AAHL head office from Mumbai to Ahmedabad | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Airport Holdings च्या लीडरशिपमध्ये मोठे बदल; आता मुंबईत नाही, तर अहमदाबादमध्ये असेल मुख्यालय

Adani Airport Holdings चं मुख्यालय आता अहमदाबादमध्ये असणार आहे. जाणून घ्या कंपनीनं घेतलेले मोठे निर्णय. ...

जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ - Marathi News | jobs increased in june month and it increased 12 in mumbai and 6 percent in pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ

कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. ...

विक्रोळीत तीन कुटुंबे झाली उद्ध्वस्त; मातीखाली दबल्याने दहा जणांचा मृत्यू - Marathi News | ten people died after being crushed under the ground in vikhroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत तीन कुटुंबे झाली उद्ध्वस्त; मातीखाली दबल्याने दहा जणांचा मृत्यू

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे विक्रोळीतील सूर्यानगर येथे झालेल्या दुर्घटनेत जाधव, विश्वकर्मा आणि तिवारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर  - Marathi News | chembur landslide Damage due to lack of drainage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर 

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चेंबूर येथील भारतनगर भागात दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये २०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद; दहिसरमध्ये सर्वाधिक पाऊस - Marathi News | automatic meteorological stations record more than 200 mm of rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये २०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद; दहिसरमध्ये सर्वाधिक पाऊस

सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविण्यात आला. ...

पावसाचे मृत्यूतांडव! ३१ बळी, शनिवारची मध्यरात्र ठरली काळरात्र; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | heavy rain in mumbai 31 deaths and orange alert issued to mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचे मृत्यूतांडव! ३१ बळी, शनिवारची मध्यरात्र ठरली काळरात्र; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. ...

Rain Warning: पुढचे २४ तास अतिवृष्टीचे! मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी - Marathi News | Rain Warning: Heavy rain for next 24 hours! Red alert issued in Mumbai, Raigad, Ratnagiri, Sindhudurg districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rain Warning: पुढचे २४ तास अतिवृष्टीचे! मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Heavy Rain Red Alert: सखल भागात पाणी साचणे, वेगवान वारे, रेल्वे-विमानांना अडथळे, पाणी-वीज पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता यामध्ये देण्यात आली आहे.  ...

वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार - Marathi News | The victim of lust! A 28-year-old man raped 4-year-old girl by showing her the lure of ice cream | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार

Rape Case in Mumbai :याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ...