शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

मुंबई : मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

मुंबई : लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड

मुंबई : महापालिकेच्या दिरंगाईमुळे गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खोदकाम व पुनर्भरणाचं काम रखडलं 

क्राइम : वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

मुंबई : आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?, राणेंचा प्रहार

मुंबई : गुड न्यूज... नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात 8 हजार पदांची भरती

मुंबई : DG जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन फडणवीस चिडले, सरकारवर टीकेचे बाण सोडले

मुंबई : रात्री ११ नंतर 'तिच्या' घरी राहिलो तर? नेटिझनच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुंबई : मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण...