शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Maharashtra Lockdown: 'ब्रेक द चेन'... मुख्यमंत्री सचिवालयाकडून लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर

मुंबई : Corona Vaccination : मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली; आजही लसीकरण केंद्रे सुरू राहणार

मुंबई : Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा विक्रमी वाढ; आज जवळपास ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, २७७ जणांचा मृत्यू

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल ९,०९० रुग्णांची भर; मृत्यूंचा आकडाही वाढला

क्रिकेट : IPL 2021 : मुंबईत येण्यापूर्वी अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता, पण...; दिल्ली कॅपिटल्सनं दिले अपडेट्स

महाराष्ट्र : लॉकडाऊनची भीतीने मजुरांनी धरली घरची वाट; गावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ

क्रिकेट : IPL 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सामने इतरत्र हलवणार?; BCCI चा बॅक-अप प्लान तयार!

मुंबई : Radhakrishnan Damani : तब्बल १,००० कोटींचं घर; डी'मार्टच्या मालकांची दणदणीत खरेदी

मुंबई : Sharad Pawar : लढाई जिंकली, शरद पवारांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळणार

क्रिकेट : IPL 2021 : Big News : KKRच्या नितीश राणानंतर 'वानखेडे'वरील आता ८ जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह