शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मार्च महिन्यात मुंबईत १७ हजार ७२८ घरांची विक्री

मुंबई : ‘त्या’ महिलेची एनआयएकडून चौकशी, सचिन वाझे कनेक्शनप्रकरणी तपास; अटकेची शक्यता

मुंबई : भांडुप ड्रीम्स माॅल्स आग : सनराइज रुग्णालयाचे तात्पुरते ताबा प्रमाणपत्र रद्द

राजकारण : coronavirus: सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सुचवला असा उपाय

मुंबई : coronavirus: मुंबईकरांच्या मनात लॉकडाऊनची भीती, दोन दिवसांत मोठ्या बदलांची शक्यता

मुंबई : मुंबईत सुमारे पाच लाख होम क्वारंटाइन, ८० टक्के लक्षणविरहित, रुग्णांमध्ये १५ दिवसांत १३० टक्के वाढ

मुंबई : coronavirus: कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत झाली वाढ

मुंबई : coronavirus: क्वॉरंटाइन न होता काढला हॉटेलमधून पळ, उल्हासनगरमधील नागरिकावर गुन्हा

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नाही, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : coronavirus: के पश्चिम वॉर्डमध्ये आढळले 5063 सक्रिय कोरोना रुग्ण, ९५ टक्के रुग्ण इमारतींत