शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : तलावांमध्ये १८ टक्के जलसाठा शिल्लक, मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट 

मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

क्राइम : NCB च्या जाळ्यात अडकला मोठा मासा; तस्करीत मदत करणारी नायजेरियन व्यक्तीलाही बेड्या

मुंबई : अग्निशमन दलाचा सचिन वाझे कोण?; पाच हजार कोटींच्या घोटाळ्यावरून भाजपा आमदाराचा सवाल

मुंबई : प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर

राष्ट्रीय : मृत्यूवर केली मात! तब्बल 85 दिवस लढले; कोरोना, ब्लॅक फंगस, ऑर्गन फेलसह इतरही आजारांविरोधातील लढाई जिंकले

महाराष्ट्र : भाजपचे पुढचे टार्गेट मुंबई, कोकण अन् शिवसेना! राणे, पाटील यांच्या समावेशाने शिवसेनेला शह

फिल्मी : अलविदा दिलीपसाब, अंत्यदर्शन घेता न आल्याने हिरमोड

फिल्मी : ‘ट्रॅजेडी किंग’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर